अर्थ : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.
उदाहरणे :
त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
समानार्थी : तोंड
अर्थ : जेथे नदी समुदात जाऊन मिळते ती जागा.
उदाहरणे :
मुखजवळचे पाणी खारट असते.
मुख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukh samanarthi shabd in Marathi.